असं वाटतं, काय असेल विधात्याच्या मनात...का होतंय हे त्यांच्या सोबत...
त्यांचे भोग त्यांची चूक की कर्म मागच्या जन्मीचे.
पण त्या सोबत त्यांच्या जवळचे त्यांच्याशी related लोक ही impact होतात. हे सुद्धा त्यांचे कर्म?
सगळ्या प्रश्नाचं उत्तर "कर्म" च असतं का?
मग प्रश्न पडणं च चुकीचं आहे का?
No comments:
Post a Comment