कधी कधी वाटत तुझ्यावर कविता करावी..
माझ्या भावना त्यात व्यक्त कराव्या...
पण ट ला ट आणि म ला म लावून साचेबद्ध असे काव्य रचणार च नाही...
साचेबद्ध असे माझे प्रेम च नाही.. आणि नात ही मुळी आपल तस नाही...
पहिलं प्रेम...
ती भावना ....
किती सुंदर असते ना!
तुलाही ते कधीतरी कळले असेलच!
माझ्यासोबत नाही भले... इतर कोणासोबत ती भावना तू ही अनुभवली असणार च!
तू नसता भेटला तर ह्या आनंदाला मी मुकले असते रे!!
जीवापाड प्रेम केलं मी जरी
तू ते dignity ने नाकारलंस
माझं अस्तित्व कुठेतरी तुझ्या मनांत खोल दाबून ठेवलस
एक कोडं होतास तू माझ्यासाठी
पण ते ही तू इतक्या वर्षान्नी सहजतेने सोडवलंस!
Heartbreak, वाट बघणे ...
मिट्ट काळोख असतांनाही एक आशेचा किरण शोधणे 😊
काय काय करतो ना माणूस प्रेमात!
तुझ्यासमोर प्रेम नीट व्यक्त न करता आलेली मी...
आज तुझ्याशीच डायरेक्ट माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलतेय
काय म्हणतात ते...
ना गिला ना शिकवा 😃
किती सुंदर आहे ना हे!
माणूस आयुष्यात कितीही move on झाला तरी..
पहिलं प्रेम कधीच विसरत नसतात हे खरं असतं ..
हे पटतं का रे तुला?

No comments:
Post a Comment