कधी रेशमी तलम ..हळुवार,
तर कधी लोकरीच्या मफलर सारखे उबदार.
काही नाते अगदी सुती कापडासारखे ..गरजेचे अणि त्यामुळे तेव्हढे च महत्त्वाचे.
ही सगळी नाती तेव्हढी ch घट्ट अणि मजबूत असावी..
पण कधी कधी एखाद्या घटनेमुळे, समोरच्याच्या वागण्यामुळे , तुम्हाला दिलेल्या वागणुकीमुळे एखादी vin निसटते..नकळतच..
त्या नात्याला vachawanya sathi प्रयत्न नाही झाले तर ते नाते धोक्यात येते.
आणि मग हळूहळू एक एक धागा निसटत जातो..ते बघताना सहाजिकच त्रास होतो..वेदनादायक असते ते..
अगदी शेवटचा धागा तुटेपर्यंत.
तो एकदा तुटला की...राहते ती fact aoupcharikta...
No comments:
Post a Comment