त्याचे माझ्यावरचे प्रेम अगदीच शुल्लक होते,
त्याचे संपले केव्हाच होते , माझे मात्रं अजून शिल्लक होते,
हसते मी कधी कधी ह्या माझ्याच लाचारीला,
त्याच्याकडे मात्र हे घातक मौन अजूनही मुबलक आहे,
मीही आता टाळते आहे रोज त्याच्या आठवणी,
कळले मला आता माझीच कुठेतरी गल्लत होत होती ..
No comments:
Post a Comment